Author Topic: सांगावा  (Read 522 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
सांगावा
« on: September 05, 2014, 08:26:23 AM »

रोगाचं निदान झालं तरी
रामबाण इलाजाची वाणवा आहे
एड्सची भीती मना-मनात
अन्
`बाबांनो,मला मजबुर करू नका..´
असा यमराजाचा `सांगावा´ आहे!

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता