Author Topic: खरं प्रेम  (Read 1025 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
खरं प्रेम
« on: September 06, 2014, 06:03:00 PM »
जाळत असेल कुणी आपल्याला
तर त्यालाही थोडं जळत ठेवायचं असतं,
उडाला भडका दोन्हीकडून
तरच
त्याला खरं प्रेम म्हणायचं असतं!

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता