Author Topic: साथ  (Read 801 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
साथ
« on: September 07, 2014, 04:09:42 PM »
खुप दुःखी आहे दुनिया
मी कशाला भर घालू त्यात माझी

घेईन दुनियेचे दुःख उरात
असेल जर साथ त्यात तुझी!

 *अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता