Author Topic: काबिल  (Read 592 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
काबिल
« on: September 08, 2014, 08:21:59 PM »
खुप असावी वाटतात जवळची नाती
सुख- दुःखात सामील होणारी

शोधावी लागतात माञ
अशी काबिल असणारी!


*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता