Author Topic: झोळी  (Read 566 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
झोळी
« on: September 08, 2014, 08:25:20 PM »
जेव्हा होती झोळी माझी भरलेली
नात्यांची कमी नव्हती

फाटक्या झोळीला माझ्या
ना आई ना मावशी होती!


*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता