Author Topic: आठवणी  (Read 875 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
आठवणी
« on: September 09, 2014, 08:04:54 AM »
राञ सारी अशीच गेली
पापण्या भेटत राहिल्या

लागला नाही डोळ्याला डोळा
आठवणी तुझ्या छळत राहिल्या!

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता