Author Topic: वागणे  (Read 598 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
वागणे
« on: September 09, 2014, 08:16:44 PM »
कशी वागतात बघा माणसे
असं आपण नेहमी म्हणत असतो

पण,

आपण कसे वागतो
याचा विचार आपण कधी करत नसतो!

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता