Author Topic: गुण  (Read 564 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
गुण
« on: September 09, 2014, 10:09:00 PM »
जेव्हा गुलाब उमलत असतो
तेव्हा काटाही रक्षण करत असतो

जेव्हा माणुस यशाकडे झेपावत असतो
तेव्हा,
प्रत्येकजण का बरे पाय ओढत असतो ?


*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता