Author Topic: नशिब  (Read 1002 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
नशिब
« on: September 09, 2014, 11:06:39 PM »
मी काय रागावणार कुणावर
माझाच मला राग आहे

नशिबाने फिरवली पाठ
आता
उरला नुसता माग आहे!

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता