Author Topic: ओढ  (Read 721 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
ओढ
« on: September 10, 2014, 12:08:15 PM »
क्षणोक्षणी त्यांनी रागाला जावं
जणू मला तो अधिकारच  नाही

त्यांच्याकडेच किती ओढ जीवा तुझी...
ज्यांना तुझी कदरच नाही !

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता