Author Topic: संमोहन  (Read 604 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
संमोहन
« on: September 10, 2014, 04:19:09 PM »
तुझी नजर लागावी मला
अन्
मी संमोहीत व्हावं ..

किती जीव जडलाय माझा तुझ्यावर हे,
माझ्याही नकळत
तुला माहीत व्हावं !


*अनिल सा.राऊत *
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता