Author Topic: झाशीची राणी  (Read 624 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
झाशीची राणी
« on: September 11, 2014, 11:43:00 AM »
किती विश्वास ठेवायचा कुणावर
पानीपत झाल्याशिवाय कळत नाही

अरे सोडा नाद...

झाशीची राणी कधी
पाठ दाखवून पळत नाही !


*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता


Offline virat shinde

  • Jr. Member
  • **
  • Posts: 82
Re: झाशीची राणी
« Reply #1 on: September 12, 2014, 03:39:15 PM »
किती विश्वास ठेवायचा कुणावर
पानीपत झाल्याशिवाय कळत नाही
{अविश्वासी पेशव्यांन मुळे पनीपत झाले }

अरे सोडा नाद...

झाशीची राणी कधीच
पाठ दाखवून पळाली ||

हेच खर सत्य आहे
सांगतो सार्या जगाला ..