Author Topic: गुरू  (Read 527 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
गुरू
« on: September 11, 2014, 11:47:32 AM »
झेलायचं असतं संकटांनाही
पेलायचं असतं दुःखानाही

शिकवतात तेही ओळखायला
आपल्यांना आणि परक्यांनाही!

*अनिल सा. राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता