Author Topic: सत्य  (Read 567 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
सत्य
« on: September 11, 2014, 05:59:06 PM »
ओठातलं एक कळतं
पोटातलं कसं कळायचं ?

म्हणून तर
तिनं जाळायचं
अन् आपण जळायचं !

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता