Author Topic: चेहरा  (Read 745 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
चेहरा
« on: September 12, 2014, 02:08:20 PM »
तुझ्या चेह-यावर मी काय कविता करणार
चेहराच तुझा सांगून गेला-

फक्त एकदाच रे प्रेमाने बघ माझ्याकडे
मागणं मजकडे मागून गेला !


*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता