नमस्कार मंडळी,
ह्या फोरम वर माझी ही पहिली पोस्ट आहे. मी लिहिलेल्या काही चारोळ्या आपल्या समोर सादर करतोय. प्रतिक्रिया कालवा. आशा आहे की सर्वांना ह्या चारोळ्या भवतील..
* घर मणजे नक्की कै ?
चार भिंती आणि चार पये ..
नसली जर जोडलेली माणसे ..
घराला घरपण नाई... ...
* आपले मार्ग आता वेगळे ..
मी हे आवर्जून स्वीकारतो ..
दुख झाल अस्ल तरीही ..
हस्ता हस्ता नाकर्तो ... ...
* परत भेटिन मी सर्वांना ..
माझ्या पुरता मीच असताना ..
तेना ना आवडत्या वेषात ..
आणि मनावर एकही ओझ नसताना ... ...
आभार,
ओंकार मुरवणे.