Author Topic: साधी चारोळी  (Read 742 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
साधी चारोळी
« on: September 15, 2014, 07:53:21 PM »
स्वप्नात मी येईन कधीतरी
म्हणून झोपायचं सोडू नको .....

नाहीच आलो तर
आठवणीने रडू नको !

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता