Author Topic: बहर  (Read 547 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
बहर
« on: September 15, 2014, 10:50:07 PM »
जेव्हा बहरलेला असतो गुलमोहोर
पानांची जागा घेतात पक्षी

बहर संपता रे फुलांचा
उरते फक्त सांगाड्याची नक्षी !

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता