Author Topic: दुःख  (Read 729 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
दुःख
« on: September 16, 2014, 05:29:28 AM »
जिथे माझे मन रमत नाही
तिथे मी थांबत नाही

ज्यांना दुःखाची जाणिव नाही
त्यांना माझे दुःख सांगत नाही !

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता