Author Topic: हरवला जीव माझा ...  (Read 1169 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
हरवला जीव माझा ...
« on: September 18, 2014, 06:58:49 PM »
हरवला जीव माझा
तुझ्या डोळ्यांच्या नकाशात
शोधतो आहे गाव प्रेमाचे
फिरुनी पुन्हा तिथेच येतो
हरवले ठसेही तुझ्या पावलांचे....
               ---- Er Shailesh Shael

Marathi Kavita : मराठी कविता