Author Topic: तु  (Read 2771 times)

Offline rudra

  • Full Member
  • ***
  • Posts: 879
  • Gender: Male
  • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
    • My kavita / charolya
तु
« on: October 28, 2009, 09:55:28 PM »
तु कोणत्याही दीशेस जा
मी एकाच ठिकाणाहून पाहतो
तू दिशेनाशी झालीस की,
तुझाच विचार करत राहतो.

Marathi Kavita : मराठी कविता