Author Topic: पडला कवडसा चांदण्याचा तुझ्या गालांवर....  (Read 677 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
पडला कवडसा चांदण्याचा तुझ्या गालांवर
वाटे जणू चंद्र विरघळला
पाहता तू रोखून त्याला जरासे
हिरमुसला होऊन तोही झाकोळला...
                 ----Er Shailesh Shael