Author Topic: तुझाच राहिलास तू ...  (Read 811 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
तुझाच राहिलास तू ...
« on: September 20, 2014, 08:28:33 PM »
खुप काही मनात होते
ओठावर कधी आलेच नाही
होता फक्त नजरेचा खेळ
तो तुला कधी कळलाच नाही
तुझाच राहिलास तू
माझा कधी झालाच नाही !

©  किमया

Marathi Kavita : मराठी कविता