Author Topic: दोन तुकडे  (Read 561 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
दोन तुकडे
« on: September 22, 2014, 04:18:22 PM »
(१)
हसताना तू मोग-याची खुलते कळी
उदासलेल्या मनाला मिळते संजीवनी
(२)
 सांगु कसे बोलु कसे
धुंदीत झाले प्रेम असे
हरलो...सरलो त्या प्रेमभावना
सांगावे कसे त्या फुलपाखरा?


©किमया

Marathi Kavita : मराठी कविता