Author Topic: व्यव्हार भावनांचा.....  (Read 799 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
व्यव्हार भावनांचा.....
« on: September 23, 2014, 06:55:03 PM »
आयुष्यात अनेकदा
जबाबदा-यांच्या बाजारात उभं रहावं लागतं
कर्तव्याच्या बदल्यात भावना
असा व्यव्हार होताना निमुटपणे पहावं लागतं....
                ----Er Shailesh Shael

Marathi Kavita : मराठी कविता