Author Topic: खेळ प्रेमाचा  (Read 735 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
खेळ प्रेमाचा
« on: September 25, 2014, 11:23:06 AM »
प्रेमाचा खेळ खेळण्यात इथे
प्रत्येकजण `मशहूर´असतो..

जीवाला जीव द्यायचा असतो,
तेव्हा माञ-
प्रत्येकजण `मजबुर´असतो !


*अनिल सा. राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता