Author Topic: काळजाचा तुकडा  (Read 817 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
काळजाचा तुकडा
« on: September 25, 2014, 05:07:32 PM »
फकीर समजुन त्यांनी
माझ्या झोळीत
`भाकरीचा तुकडा´टाकला...

अरे , दाखवायचीच होती सहानुभूती तर
ज्याने केली माझी अशी दशा
तो तुमचा `काळजाचा तुकडा´
का नाही `झोळीत´ टाकला?


*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता