Author Topic: विश्वास  (Read 984 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
विश्वास
« on: September 25, 2014, 06:19:22 PM »
शब्दांवर माझ्या
माझा विश्वास होता

नाकारलं ज्यांनी,
त्यांच्या बुध्दीचा
तो दोष होता....!

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता