Author Topic: चार ओळी  (Read 666 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
चार ओळी
« on: September 26, 2014, 02:27:28 PM »

एका खुर्चीसाठी
सारे घसरले
25 बर्फाचे  नाते
क्षणात विसरले

यांच्या विसरण्याने
खुर्ची घसरण्याची
शंका आहे
त्यामुळेच पूपून्हा
विरोधात बसण्याची
शक्यता आहे


प्रविण रघुनाथ काळे
8308793007

Marathi Kavita : मराठी कविता