Author Topic: चार ओळी  (Read 523 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
चार ओळी
« on: September 27, 2014, 05:32:55 PM »
नवनिर्माणाचा वादा हा
राजकीय अजेढा असतो
सत्तेसाठी दाखवलेला
आश्वासक आरसा असतो

राजकारणात आज
'स्व'च बळ आहे
हीच तर तुतीची
महत्वाची कळ आहे

जनतेसाठी कामे करणारा
पक्षच उरला नाही
टिका-टिप्पणीत रमताना
जनतेसाठी वेळच नाही

नवरात्रीचे नवरंग
राजकारणात उतरले आहेत
त्यामुळेच निवडणुकाही
रंगी-बेरंगी झाल्या आहेत

घटस्थापनेच्या मुहुर्थावर
राजकीय विस्फोट झाला आहे
मित्रपक्षला हरवण्याचा हा
राजकीय कट आहे


प्रविण रघुनाथ काळे
८३०८७९३००७
« Last Edit: September 27, 2014, 05:56:36 PM by Pravin Raghunath Kale »

Marathi Kavita : मराठी कविता

चार ओळी
« on: September 27, 2014, 05:32:55 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):