Author Topic: सांग  (Read 615 times)

Offline anuswami

  • Newbie
  • *
  • Posts: 20
सांग
« on: September 27, 2014, 05:59:46 PM »
**सांग**

सांज वेळेला झोंबातो असा हा वारा
तुझी आठवण येते मजला
कशा लागती डोळ्यांतुन धारा
तुझीच वाट पाहतोय मी अजुन
येशील का तू पुन्हा जीवनात माझ्या
सांग मला तू जरा.........

- अनू स्वामी

Marathi Kavita : मराठी कविता