Author Topic: स्वप्ने  (Read 689 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
स्वप्ने
« on: September 28, 2014, 11:44:36 PM »
जेव्हा हरवतात आपली स्वप्ने,
 तेव्हा कुणाच्या तरी डोळ्यात
दिसतात आपलीच स्वप्ने..

म्हणुन `त्या´डोळ्यांचा हव्यास,
पण ते आपल्यासाठी नसतातच खास!

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता