Author Topic: तुझे निरागस हसणं..  (Read 741 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
तुझे निरागस हसणं..
« on: September 29, 2014, 02:46:07 PM »
तुझे ते निरागस गोड हसणं अन्
कळीचे उमलणं यात जरा साम्य होत...
जणु कळीतुन दरवळणारा सुगंधही,
"तुझ्या"सारखाचा मनास वेड लावतं...!!

-------------------------------
स्वप्नील चटगे
(29-09-2014)

Marathi Kavita : मराठी कविता