Author Topic: तुझ्या सोबतीला...  (Read 802 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
तुझ्या सोबतीला...
« on: September 30, 2014, 08:02:09 AM »
किती  आवरु रे सावरु मी स्वत:ला,
डोळ्यातले अश्रुही लागले ओघळायला...
अलगद भिजून गेले स्वप्न सारे माझे,
जे भी पाहिले होते तुझ्या सोबतीला....!!

--------------------------------
©स्वप्नील चटगे.

Marathi Kavita : मराठी कविता