Author Topic: तुझी नशा  (Read 835 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
तुझी नशा
« on: September 30, 2014, 12:55:42 PM »
तुझ्या स्पर्शाची धुदं नशा
आजही मनात तशीच भिडते...
जणु गारव्यात कोवळा शहारा,
होवून अंगावर माझ्या थरथरते....!!

--------------------------------
स्वप्नील चटगे.

Marathi Kavita : मराठी कविता