Author Topic: बदनाम  (Read 615 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
बदनाम
« on: October 02, 2014, 11:52:16 AM »
तुझ्या माझ्या प्रेमाच्या आठवणींनी
बेजार फक्त मलाच केले

तू राहिलीस सुशील अन्
बदनाम फक्त मलाच केले !


*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता