Author Topic: जादू अशी केली तुझ्या हसण्याने....  (Read 727 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
उठले झंकार हजारो क्षणात
अन छेडल्या असंख्य तारा मनाने
धडधड ही गुणगुणते आता नाव तुझे
जादू अशी केली तुझ्या हसण्याने....
                ----Er Shailesh Shael