Author Topic: होकार  (Read 597 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
होकार
« on: October 02, 2014, 08:21:26 PM »
असा काही फुलला मोगरा कि
सुगंध ह्रदयांनाही भावला

रहावलं नाही मला अन्
गजरा तिच्या केसात माळला

इथेच जुळली मनांची नाती
अन् होकार तिने हसुन दिला !


*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता