Author Topic: सांत्वन?  (Read 575 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
सांत्वन?
« on: October 04, 2014, 06:35:47 PM »
कुणालाच इथे कुणाच्या
दुःखाची पर्वा नाही

सांत्वनाच्या शब्दांनाही
ह्रदयाची साथ नाही !

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता