Author Topic: प्रेम  (Read 759 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
प्रेम
« on: October 06, 2014, 09:12:16 PM »

प्रेम करणारे प्रेमच करत असतात
बघणारे माञ `संस्कार´ शिकवत असतात...

खरं सांगायचं तर मिञांनो,
ते आपल्यावरच `जळत´ असतात..!

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता


rahul shelke patil

  • Guest
Re: प्रेम
« Reply #1 on: October 06, 2014, 09:45:01 PM »
वेड्या मनाला माझ्या,
तुझ्याशिवायआता काही सुचतच नाही...
तू, तू अन फक्त तूच,
त्याच्याशिवाय दुसर काही दिसतच नाही...
अबोल हि प्रीत माझी,
तुला कधीच कळत नाही...
अन वेड हे मन माझ,
तुला पहिल्याशिवाय काही राहवत नाही...
तुला पहिल्याशिवाय काही राहवतच नाही...
Rahul..
9561881015