Author Topic: चार ओळी  (Read 923 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
चार ओळी
« on: October 08, 2014, 10:33:29 AM »

सत्ता मिळवण्यासाठी
एकमेका आॅफर जातात
आॅफर नाही स्वीकारल्यास
आरोपांच्या फैरी झडतात

कालचा चांगला मग
आज वाईट असतो
तर कधी कालचा भ्रष्ट
आज श्रेष्ठ असतो


प्रविण रघुनाथ काळे
8308793007
« Last Edit: October 08, 2014, 10:48:26 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता