Author Topic: तुझ्यापासून.......  (Read 1032 times)

Offline shirke vinay

  • Jr. Member
  • **
  • Posts: 74
तुझ्यापासून.......
« on: October 14, 2014, 05:12:40 PM »
तुझ्यापासून.....

तुझ्यापासून दूर असुनही,
नेहमी जवळ भासेन मी....
जेंव्हा जेंव्हा मीस करशील मला,
तुला समोर दिसेन मी.....
          कवी. विनय शिर्के.

Marathi Kavita : मराठी कविता