Author Topic: शोध  (Read 483 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
शोध
« on: October 16, 2014, 05:57:09 PM »
शोध कस्तुरीचा रे आज लागून गेला
अर्थ सुगंधाचा मज उमजून गेला

लपून राहिलेल्या मजपासुन त्या
अर्थ भावनांचा मज उमजून गेला!

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता