Author Topic: आठवाचा बाधं  (Read 532 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
आठवाचा बाधं
« on: October 16, 2014, 06:40:14 PM »
तुझ्या आठवाचा बाधं फुटताच,
मनात एक वेगळी काहुर उठते...
जणू शिशीरातल्या पाणगळीसारखे,
का वेडे मनही माझे गळून पडते...!!

स्वप्नील चटगे.
दि.16.10.2014.

Marathi Kavita : मराठी कविता