Author Topic: मी.....  (Read 619 times)

Offline shirke vinay

  • Jr. Member
  • **
  • Posts: 74
मी.....
« on: October 18, 2014, 05:03:54 AM »
मी
ओठांना जमत नाही तेंव्हा,
शब्दातच मांडतो मी....
मनात जेंव्हा भर भरुन येतात शब्द,तेंव्हा...
ओलिंवर सांडतो मी......
             कवी. विनय शिर्के

Marathi Kavita : मराठी कविता