Author Topic: काहीच कारण नसताना...  (Read 933 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
काहीच कारण नसताना...
« on: October 19, 2014, 09:23:29 PM »
सये काहीच कारण नसताना
मी तुला उगाच आठवायचो...
अन् का एकटेपणात मी पून्हा,
सारखा तुझ्यातच गुतायचो...!!

 © स्वप्नील चटगे.
      (अबोल मी)
दि.19.10.2014

Marathi Kavita : मराठी कविता