Author Topic: आस  (Read 676 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
आस
« on: October 21, 2014, 11:39:05 PM »
डोळ्यात झोप मावेना तरी
तुझ्या चेह-याची आस आहे

स्वप्नात यावी तू म्हणून
झोपणेही माझे असे खास आहे!

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता