Author Topic: पारिजातक  (Read 641 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
पारिजातक
« on: October 22, 2014, 05:27:06 PM »
तुझ्या केसाचा अंबाडा सुटताच,
हवेत एक नवा सुगंध दरवळला...
वाटे जणू वसंतात पारिजातक,
धुदं  बहरुन सवे तुझ्या उतरला...

© स्वप्नील चटगे.
   (अबोल मी)
(दि.22-10-2014)

Marathi Kavita : मराठी कविता