Author Topic: श्वास-उच्छवास  (Read 536 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
श्वास-उच्छवास
« on: October 22, 2014, 09:16:07 PM »
कैद भावनांना मनाच्या आता तू मुक्त कर
वेदनांना ह्रदयाच्या या ह्रदयापर्यंत पोहोच कर
श्वास जरी तुझा असला हर एक क्षणांचा तरी
उच्छ्वास माञ सखे हरक्षण माझाच असणार !


*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता