Author Topic: घायाळ  (Read 618 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
घायाळ
« on: October 22, 2014, 09:57:18 PM »
डोळ्यात तिच्या काय जादु आहे?
मीच माझा राहत नाही...
तीर सोडते नजरेने काळजावर
मलाही आता रहावत नाही...
सोडले कित्येक बाण मी
पण ती माञ घायाळ होत नाही!

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता